श्री दिनदर्शिका शुभारंभ

dindarshika

dindarshika


श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट दरवर्षी दहा हजार दिनदर्शिकांचे मोङ्गत वितरण करते. यावर्षी महापौर सौ. सुनिताताई राऊत यांच्या शुभहस्ते श्री. मिलींद घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर समारंभ संपन्न झाला.

Powered By Indic IME