मोफत अन्नछत्र
श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट (रजि.), कोल्हापूर
मोफत अन्नछत्र
संपर्क : मे. ए. डी. मेवेकरी
श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट (रजि.), कोल्हापूर तर्फे जानेवारी 2010 पासून दर शुक्रवारी निवासनी श्री महालक्ष्मीच्या दर्शनास येणाय परस्थ भाविकांसाठी मोफत अन्नछत्र सुरु केले आहे. हा उपक्रम सूरु केले नंतर अनेक दानशुर व्यक्तिंनी अन्ऩदानाचे पूण्य ओळखुन भरघोस मदत केली. त्यातुनच आज अखेर दर शुक्रवारी मोफत अन्नदान केले जात आहे. भविष्यात या अन्नछत्राची व्याप्ती वाढविणेच्या दृष्टीकोनातून या सुरु असलेल्या अन्ऩदानाच्या उपक्रमात सामान्यातला सामान्य माणसांस सहभाग घेऊन पूण्याची शिदोरी वाढविणे शक्य व्हावे. म्हणूनच आमच्या ट्रस्टतर्फे नविन योजना सुरु करित आहोत.
योजना
1) प्रत्येक व्यक्तीने दररोज रु. 1/- एवढी अत्यल्प देणगी देऊन यामध्ये सहभाग घ्यावा.
2) सहभाग घेणाय्रा व्यक्तीस हितचिंतक देणगीदार म्हणून संबोधले जाईल.
3) हितचिंतक देणगीदारांची संख्या 2000 इतकी मर्यादित आहे. प्रथम येणा स प्राधान्य या पध्दतीने हितचिंतक देणगीदार म्हणून नोंद केली जाईल.
4) अशा हितचिंतक देणगीदाराने प्रत्येक दिवसास रु.1/- याप्रमाणे वर्षाचे रु.365/- दरवर्षी संस्थेकडे जमा करावेत.
5) हितचिंतक देणगीदारासाठी वर्षातील एका शुक्रवारी सर्व कुटूंबासाठी मोफत अन्नदान
प्रसादाचा लाभ घेता येईल.
वरीलप्रमाणे योजना असून हेच श्रेष्ठदान असलेमुळे दररोज स्वतःच्या उत्पन्नातील रु.1/- एवढी अत्यल्प देणगी देऊन अन्नदानाच्या पुण्याईचा लाभ सर्व सामान्य जनतेने घ्यावा. यासाठी वरीलप्रमाणे विनम्र आवाहन असून या योजनेत सुरुवातीस 2000 हितचिंतक नोंदले जात असलेने याबाबत लवकरात लवकर आपल्या देणगीची नोंद करावी.
सदर योजना ऑगष्ट 2010 ते 15 डिसेंबर 2010 पर्यंत सुरु राहणार असून या योजनेत सहभाग घेऊन मोफत अन्नछत्र या उपक्रमास सहकार्य करावे. ही विनंती.
CONTACT
Shri Mahalaxmi Dharmashala
Tarabai Road, Kolhapur
Phone : 0231-2626377
————————————–
M/s. A. D. Mevekari & Sons (Raju)
Opp. Mahalaxmi Purva Darwaja
Kolhapur
Mobile : 9420455640 (Rajendra Mevekari)

इ ऍम विसिटिंग कोल्हापुर कमिंग फ्रॉम मुंबई & REQUIRE महल्क्स्मी टेम्पल
रूम्स फ्रॉम १०.०५.२०११ TO १३.०५.२०११,MYSELF ,WIFE & TWO KIDS (TEN & ELEVEN YRS ओल्ड).
PLS हेल्प ME
Hello All, We have got Income Tax 80G Certificate Now all your donations are Income Tax Free. Please donate for Good Cause.
You Should First Residintail Facility Minium Charges Rs.100/- per room start. & free meals
dailly start . miniun cont.rs.10/- each person.